Microsoft PowerPoint Marathi Video Tutorial www.dnyansankalp.co.in

4
215
About this tutorial:

Video duration: 8:40
Visit at:- http://www.dnyansankalp.co.in/ फोन : 9823454011 / 9823388711
महाराष्ट्रातील सर्व जनतेला संगणक (कॉम्पुटर) शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी व ते सहज सोपे व्हावे म्हणून आम्ही मराठी भाषेतून संगणक शिक्षणाच्या video tutorials ची निर्माती केली आहे

4 COMMENTS

 1. मराठी भाषेसाठी, मराठी माणसासाठी, मराठी मातीसाठी, मराठी तरुणांसाठी, मराठी मुलांसाठी, मराठी शाळेसाठी, मराठी उद्योजकासाठी, आशा या  मराठी प्रेमामुळे केलेला एक उपक्रम https://www.youtube.com/channel/UCtGy-U7Zuw8XZoHSbrgKW2w
  अभिमान आहे मी मराठी असल्याचा…………
  http://www.dnyansankalp.in/
  !! जय हिंद ! जय महाराष्ट्र !

 2. अप्रतिम!!!!!!!!!!!! खूप खूप आभारी आहोत !
  आपल्या या उपक्रमाला मराठी तरूण पिढीला खुपच फायद्याचे ठरणार आहे. प्रत्येक मराठी माणसाने आपल्या या यूट्यूबच्या ऑनलाईन ट्यूटोरीयल ला भरभरून – प्रचंड प्रतिसाद द्यायला हवा. आयटी क्षेत्रात मराठी मंडळी अग्रेसर आहे पण अजुनही नवनवे शिखर तरूण पिढीने सर करावे हिच ईश्वर चरणी प्रार्थना.
  अभिमान आहे मी महाराष्ट्रीय असल्याचा…………
  मराठी मंडळी : कृपया Dnyan Sankalp la नक्की subscribe करा ! मराठी पाउल असेच पुढे पडत राहु दया !!
  जय हिंद ! जय महाराष्ट्र !
  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here